Thursday, September 19, 2024 02:13:16 AM
महिला आणि अल्पवयीन मुलींसंदर्भातील गुन्ह्यांबाबत ज्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, असे गुन्हेगार अनेकदा दयेचा अर्ज करतात. त्यांचा दयेचा अर्ज नाकारण्यात यावा. - डॉ. निलम गोऱ्हे
ROHAN JUVEKAR
2024-09-04 20:48:12
बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरा नजीक असणाऱ्या शिये गावातील रामनगर परिसरामध्ये शेतात एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2024-08-22 16:14:27
कोलकता आणि बदलापुरात झालेल्या घटना ताज्या असतानाच आता बारामतीतील डोर्लेवाडी गावातील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी राहत्या घरातून गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
Aditi Tarde
2024-08-20 21:58:37
फेसबुकवरुन झालेल्या ओळखीनंतर भारत सोडून थेट पाकिस्तानमधील अॅबोटाबाद येथे गेलेल्या ठाण्याच्या तरुणीने निकाह गेला.
2024-07-24 13:44:03
पुण्यात गुरूवारी मध्यरात्री मुलींच्या वसतिगृहाला आग लागली. इमारतीत लागलेल्या आगीत एक जण मृत्यूमुखी पडला आहे. इमारतीत अडकलेल्या ४८ मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली.
2024-06-08 13:42:13
एक सर्वसामान्य व्यक्ती ते मिस वर्ल्ड पासूनआणि आता बॉलीवूडमधील एक उत्तम अभिनेत्री म्हणून उदयास येई पर्यंत मानुषी चा हा खडतर पण रोमांचक असा प्रवास सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
Jai Maharashtra News Intern 1
2024-05-14 15:10:10
Dakshata Patil
2024-02-25 13:11:52
दिन
घन्टा
मिनेट